महाराष्ट्र शासन

शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
Captcha (पडताळणी संकेतांक कोड)
Case Sensitive*
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील रेशीम विकास अधिकारी श्रेणी-1 या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2023 व दि.01.01.2024 रोजीची अंतिम जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत... 202512111715258802 11-12-2025 197 पीडीएफ फाईल
2 वित्त विभाग महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणावर बिगर न्यायिक (तांत्रिक) सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत .... 202512111829375805 11-12-2025 184 पीडीएफ फाईल
3 सामान्य प्रशासन विभाग जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांची दि.01.01.2024 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.... 202512111236305707 11-12-2025 152 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांची दि.01.01.2025 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.... 202512111242263407 11-12-2025 153 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग पुतळा धोरण राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांच्या पुतळा उभारण्यास परवानगी देण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विहित करण्याबाबत... 202512111449231607 11-12-2025 553 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन यांचा भाद्रपद शुध्द द्वितीया हा दिवस अवतार दिन म्हणून शासकीय / निमशासकीय कार्यालयात साजरा करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.... 202512111452411607 11-12-2025 381 पीडीएफ फाईल
7 उच्च व तंत्र शिक्षण विभाग तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयांमध्ये तदर्थ व्यवस्थेने कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मुळ पदावर प्रत्यावर्तित करुन त्यांच्या सुधारित पदस्थापनेबाबत. 202512111808317108 11-12-2025 180 पीडीएफ फाईल
8 उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ या संवर्गातील उपसंचालक, तंत्र शिक्षण/ सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ या पदावर पदोन्नतीने पदस्थापनेबाबत. 202512111811307808 11-12-2025 145 पीडीएफ फाईल
9 उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ या संवर्गातील सह संचालक, तंत्र शिक्षण/ संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ या पदावर पदोन्नतीने पदस्थापनेबाबत. 202512111814472508 11-12-2025 144 पीडीएफ फाईल
10 महसूल व वन विभाग पानशेत पूरग्रस्त सहकारी सोसायट्यांना भाडेपट्ट्यांनी देण्यात आलेल्या जमिनी मालकी हक्काने देण्याबाबत. 202512111538468919 11-12-2025 462 पीडीएफ फाईल