शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
Captcha (पडताळणी संकेतांक कोड)
Case Sensitive*
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 गृह विभाग भा.पो.से. अधिका-याांच्या बदली/पदस्थापनेबाबत 202412211121064529 21-12-2024 165 पीडीएफ फाईल
2 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अधिपत्याखालील सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाकरीता रु. 99.18 लाख या रक्कमेस खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत... 202412201720353503 20-12-2024 329 पीडीएफ फाईल
3 वित्त विभाग राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेकडून आरआयडीएफ -30 अंतर्गत जलसंपदा विभागाच्या 5 जलसिंचन प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेले रु.1249.24 कोटी कर्ज मंजूरीबाबत. 202412201637484405 20-12-2024 749 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अनुदानाचे वितरण प्रधानलेखाशीर्ष 2235, स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती, इत्यादींना निवृत्तीवेतन, ( 22350015 )( माहे ऑक्टोबर ते डिसेंबर, २०२४) 202412201607296107 20-12-2024 678 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत..... 202412201927004907 20-12-2024 561 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देणेबाबत..... 202412201927004907 20-12-2024 584 पीडीएफ फाईल
7 उच्च व तंत्र शिक्षण विभाग फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून संस्था विलिन करण्यास शासन मान्यता देण्याबाबत. 202412201751549708 20-12-2024 762 पीडीएफ फाईल
8 उच्च व तंत्र शिक्षण विभाग फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून विद्यमान औषधनिर्माणशास्त्र संस्थेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यास शासन मान्यता देण्याबाबत. 202412201754479308 20-12-2024 577 पीडीएफ फाईल
9 उच्च व तंत्र शिक्षण विभाग राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 ची अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यार्थी उपयोगी शैक्षणिक बदलांबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने सर्व अकृषि विद्यापीठस्तरावरुन स्कुल कनेक्ट 2.0 हे संपर्क अभियान राबविण्याबाबत. 202412201759240608 20-12-2024 256 पीडीएफ फाईल
10 उच्च व तंत्र शिक्षण विभाग विद्यापीठे, महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविणेबाबत. 202412201834449208 20-12-2024 599 पीडीएफ फाईल