महाराष्ट्र शासन

शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
Captcha (पडताळणी संकेतांक कोड)
Case Sensitive*
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 उच्च व तंत्र शिक्षण विभाग अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेस अनुसरुन, तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विद्यमान संस्थेमध्ये, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून पदवी/ पदव्युत्तर पदवी, नवीन अभ्यासक्रम सुरू करणे /बंद करणे /प्रवेश क्षमतेत वाढ /घट करणे यासाठी शासन मान्यता देण्याबाबत.... 202507011441272708 01-07-2025 362 पीडीएफ फाईल
2 नियोजन विभाग अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्यांबाबत. 202507011448348516 01-07-2025 142 पीडीएफ फाईल
3 पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली व गोर बंजारा साहित्य अकादमी, मुंबई या कार्यालयाकरिता आहरण व संवितरण तसेच नियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत. 202507011137046723 01-07-2025 483 पीडीएफ फाईल
4 गृह विभाग गृह विभाग व अधीनस्त कार्यालयांसाठी आवश्यक सर्व प्रकारच्या खरेदीसाठी प्रशासकीय विभाग स्तरावरील कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. 202507011434588029 01-07-2025 246 पीडीएफ फाईल
5 महिला व बाल विकास विभाग राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणे व आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणेबाबत. 202507011436540130 01-07-2025 261 पीडीएफ फाईल
6 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग कृषि विभागाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी माध्यम आराखडयास मान्यता देण्याबाबत.. 202506301147584601 30-06-2025 479 पीडीएफ फाईल
7 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरिता सन २025-26 मध्ये रु.312.72 कोटी निधी वितरीत करण्याबाबत.... 202506301832533101 30-06-2025 243 पीडीएफ फाईल
8 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग कृषि उत्पन्न बाजार समिती, शेगाव, जि. बुलढाणा येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत... 202506301244158002 30-06-2025 460 पीडीएफ फाईल
9 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग कृषि उत्पन्न बाजार समिती, भद्रावती जि.चंद्रपूर येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत... 202506301246219302 30-06-2025 361 पीडीएफ फाईल
10 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग कृषि उत्पन्न बाजार समिती, गोंडपिंपरी जि.चंद्रपूर येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत... 202506301248117902 30-06-2025 290 पीडीएफ फाईल