महाराष्ट्र शासन

शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
Captcha (पडताळणी संकेतांक कोड)  
Case Sensitive*
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत 202405171633189401 17-05-2024 153 पीडीएफ फाईल
2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत (PMFME) सन 2024-25 वर्षाकरिता प्रकल्प अंमलबजावणी आराखडयास (PIP) प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत. 202405171746485601 17-05-2024 326 पीडीएफ फाईल
3 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांचेकडून महाराष्ट्र शासनामार्फत (Routed through State Government) सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन वितरीत केल्यानंतर मुद्दल व व्याज जमा करण्यासाठीच्या नवीन लेखाशिर्षास मान्यता देण्याबाबत. 202405171249534402 17-05-2024 257 पीडीएफ फाईल
4 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग 1 विधी अधिकारी व 3 सहायक विधी अधिकारी या काल्पनिक पदांची निर्मिती करणेबाबत 202405171700365702 17-05-2024 277 पीडीएफ फाईल
5 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग (खुद्द) मार्फत खरेदी करण्यात आलेल्या व निर्लेखित केलेल्या शासकीय वाहन क्रमांक एमएच-01-एएन-4041 (होंडा सिटी) च्या विक्रीबाबत... 202405171804365702 17-05-2024 155 पीडीएफ फाईल
6 वित्त विभाग मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत राबविण्यात येत असलेल्या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पासाठी भारतीय स्टेट बँकेकडून रु.१००० कोटी रक्कमेचे ब्रीज लोन घेण्यात येणा-या / आलेल्या कर्जाच्या रकमेस शासन हमी रद्द करणेबाबत. 202405171142461405 17-05-2024 442 पीडीएफ फाईल
7 वित्त विभाग शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी परत करणे बाबत....... 202405171751595705 17-05-2024 507 पीडीएफ फाईल
8 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग नियंत्रक, वैध मापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आस्थापनेवर मेसर्स क्रिष्णा मोटर्स प्रोव्हायडिंग मॅनपॉवर सर्व्हिस, जोगेश्वरी, मुंबई या कंत्राटदाराकडून बाहृययंत्रणेद्वारे दोन वाहन चालकांची सेवा उपलब्ध करून घेण्यास मुदतवाढ देणेबाबत. 202405171542555506 17-05-2024 87 पीडीएफ फाईल
9 सामान्य प्रशासन विभाग माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात येणारे लोकराज्य (मराठी) मासिक खाजगी मुद्रणालयाकडून छपाई करुन घेण्यास मान्यता देणेबाबत. 202405171537345507 17-05-2024 145 पीडीएफ फाईल
10 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत 202405171436369017 17-05-2024 252 पीडीएफ फाईल