शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
Captcha (पडताळणी संकेतांक कोड)
Case Sensitive*
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग सन 2024-25 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 529.50 लक्ष निधी वितरित करणेबाबत. 202501031820182901.. 03-01-2025 189 पीडीएफ फाईल
2 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग अवेळी पाऊस व गारपीट आपद्ग्रस्त शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी या योजनेसाठी महसुली खर्चाचे नविन लेखाशिर्ष निर्माण करणे. 202501031256408502 03-01-2025 452 पीडीएफ फाईल
3 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग विधानमंडळाच्या डिसेंबर, 2024 च्या अधिवेशनात सादर केलेले सन 2024-25 चे खर्चाचे पूरक विवरणपत्र. 202501031749384302... 03-01-2025 771 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयीन विभागातील लघुटंकलेखक संवर्गाच्या दिनांक ०१.०१.२०18 ते दिनांक 01.01.2023 या कालावधीच्या वर्षनिहाय अंतिम ज्येष्ठतासूच्या. 202501031542324307 03-01-2025 679 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयीन विभागातील लघुटंकलेखकांची दिनांक ०१.०१.२०24 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची 202501031545241207 03-01-2025 386 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग भाप्रसे अधिका-यांच्या सेवेचे पुनर्विलोकन करण्यासाठी पुनर्विलोकन समिती पुर्नगठीत करण्याबाबत. 202501031432337907 03-01-2025 204 पीडीएफ फाईल
7 उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कोल्हापूर या संस्थेकरीता आवश्यक शिक्षकीय तसेच शिक्षकेतर पदे निर्माण करणेबाबत. 202501031727072608 03-01-2025 448 पीडीएफ फाईल
8 उद्योग, उर्जा व कामगार विभाग सहाय्यक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळातील मुख्य वित्त अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक (Virtual Personal Deposit Account Administrator) घोषित करणेबाबत. 202501031608428710 03-01-2025 302 पीडीएफ फाईल
9 उद्योग, उर्जा व कामगार विभाग राज्यातील कृषिपंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना रु.1500.00 कोटी निधी रोखीने वितरित करण्याबाबत सन 2024-25 (लेखाशिर्ष -28015572) 202501031633463310 03-01-2025 769 पीडीएफ फाईल
10 उद्योग, उर्जा व कामगार विभाग राज्यातील कृषिपंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना रु.500.78 कोटी निधी समायोजनाने वितरित करण्याबाबत सन 2024-25 (लेखाशिर्ष -28015572) 202501031643136410 03-01-2025 726 पीडीएफ फाईल