शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
Captcha (पडताळणी संकेतांक कोड)  
Case Sensitive*
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग हिंगोली जिल्ह्यात मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र च्या अंमलबजावणी करीता सन 2025-26 करिता निधी वितरीत करणेबाबत. (2401 B446) 202507181130071901 18-07-2025 220 पीडीएफ फाईल
2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग महाराष्ट्र कृषि सेवा गट-अ जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या. 202507181659561401 18-07-2025 138 पीडीएफ फाईल
3 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग महाराष्ट्र कृषि सेवा गट-अ कृषि उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देण्याबाबत. 202507181701148301…pdf 18-07-2025 142 पीडीएफ फाईल
4 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची सन 2025-2026 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत.... 202507181806059501 18-07-2025 153 पीडीएफ फाईल
5 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग राज्यातील कांदा पिकांचे धोरण ठरविणे व विविध उपाययोजना सुचविण्यासंदर्भात श्री.पाशा पटेल अध्यक्ष, राज्य कृषि मूल्य आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणेबाबत.... 202507181731043602 18-07-2025 145 पीडीएफ फाईल
6 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग दि मलकापूर अर्बन को-ऑप. बँक लि., मलकापूर, जि. बुलडाणा या बँकेच्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याबाबत. 202507181831344102 18-07-2025 256 पीडीएफ फाईल
7 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सहकारी सूत गिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळालेल्या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- श्री. स्वामी समर्थ शेतकरी व विणकरी सहकारी सूत गिरणी मर्या., वळसंग, जि.सोलापूर. 202507181157431302 18-07-2025 232 पीडीएफ फाईल
8 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहार/ भ्रष्टाचाराबाबत तपासणी करण्याकरिता विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबत. 202507181615529402 18-07-2025 294 पीडीएफ फाईल
9 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग केंद्र शासनाच्या किंमत स्थिरीकरण योजनेंतर्गत नाफेड व एनसीसीएफ यांच्या मार्फत करण्यात येणाऱ्या कांदा खरेदीतील खरेदी केंद्रांवर दक्षता समितीची नियुक्ती करण्याबाबत 202507181729350902 18-07-2025 406 पीडीएफ फाईल
10 वित्त विभाग सन 2025-26 करिता कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजनेच्या नुतनीकरणाबाबत... 202507181510136405 18-07-2025 3828 पीडीएफ फाईल