शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
Captcha (पडताळणी संकेतांक कोड)  
Case Sensitive*
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरीत करणेबाबत. 202502131103164201 13-02-2025 173 पीडीएफ फाईल
2 कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग बी.एससी (गृह विज्ञान), बी.एससी (ऑनर्स) गृह विज्ञान व बी.एससी (ऑनर्स) सामुदायिक विज्ञान ह्या सर्व पदव्या एकच असल्याबाबत... 202502131604429901 13-02-2025 173 पीडीएफ फाईल
3 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून मार्जिन मनी लोन योजनेंतर्गत राज्य शासनास प्राप्त झालेल्या रु.594.76 कोटी कर्जाच्या रक्कमेपैकी उर्वरित रु.107.69 कोटी इतका निधी एकूण 5 पात्र सहकारी साखर कारखान्यांना वितरीत करण्याबाबत. 202502131717169902 13-02-2025 186 पीडीएफ फाईल
4 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांकरिता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देण्याबाबत. 202502131548476303 13-02-2025 189 पीडीएफ फाईल
5 कौशल्य विकास व उदयोजकता विभाग रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित निधीपैकी रु.05.67 कोटी निधी वितरीत करणेबाबत. 202502131738125403 13-02-2025 148 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग मा. मुख्यमंत्री सचिवालयाकरीता संगणक, प्रिंटर व स्कॅनर खरेदी करण्यास प्रशासकीय व वित्तिय मान्यता देण्याबाबत. 202502131204309607 13-02-2025 148 पीडीएफ फाईल
7 सामान्य प्रशासन विभाग राज्य निवडणूक आयोगाच्या नविन प्रशासकीय भवन इमारतीमधील कार्यालयाच्या नुतनीकरण खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.. 202502131536093407 13-02-2025 222 पीडीएफ फाईल
8 सामान्य प्रशासन विभाग महा-हब-इनक्यूबेटर आणि इनोव्हेशन सेंटर करिता संचालक मंडळ नियुक्त करण्याबाबत... 202502131634045907 13-02-2025 146 पीडीएफ फाईल
9 सामान्य प्रशासन विभाग विविध राज्यशासकीय कार्यालयांच्या आवारात 200 डिजीटल (LED) होर्डींगची उभारणी करण्यास तसेच त्याकरीता येणाऱ्या रु.100.00 कोटी इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 202502131710028407 13-02-2025 191 पीडीएफ फाईल
10 सामान्य प्रशासन विभाग मागणी क्र.ए-10 (अनिवार्य/दत्तमत) प्रधान लेखाशिर्ष 7610- शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे सन 2024-25 मधील तरतूदीचे पुनर्विनियोजन 202502131746052807 13-02-2025 232 पीडीएफ फाईल