शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
Captcha (पडताळणी संकेतांक कोड)
Case Sensitive*
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई, राज्य आयोगाचे नागपूर व औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ आणि अधिनस्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासाठी निर्माण करण्यात आलेल्या 508 अस्थायी पदांना दि. 01.09.2026 ते दि. 28.02.2027 या कालावधी करीता मुदतवाढ देण्याबाबत.. 202609101453433906 10-09-2026 178 पीडीएफ फाईल
2 अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग उप नियंत्रक, शिधावाटप प्रादेशिक कार्यालय, कल्याण या नवनिर्मित कार्यालयाकरीता आहरण व संवितरण अधिकारी (DDO) व नियंत्रक अधिकारी घोषीत करण्याबाबत.. 202609101759321106 10-09-2026 135 पीडीएफ फाईल
3 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मा. अध्यक्ष, मा. सदस्य, सचिव व आयोगातर्फे नियुक्त केलेले अधिकारी यांना शासकीय कार्यासाठी दौऱ्यावर असताना अनुज्ञेय असलेल्या सोयी/ सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत. 202609101157186107 10-09-2026 161 पीडीएफ फाईल
4 सामान्य प्रशासन विभाग सहायक कक्ष अधिकाऱ्यांची आंतरविभागीय बदली- 2026. 202609101653117907 10-09-2026 207 पीडीएफ फाईल
5 सामान्य प्रशासन विभाग एकतर्फी कार्यमुक्त - सन 2024 व सन 2025 च्या आंतरविभागीय बदल्यांमधील रूजू न झालेल्या सहायक कक्ष अधिकाऱ्यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याबाबत. 202609101656383807 10-09-2026 166 पीडीएफ फाईल
6 सामान्य प्रशासन विभाग सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या. 202609101659283407 10-09-2026 163 पीडीएफ फाईल
7 सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयीन सहायक कक्ष अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्याच्या बदलीस मुदतवाढ देण्याबाबत. 202609101701132207 10-09-2026 132 पीडीएफ फाईल
8 सामान्य प्रशासन विभाग श्री. प्रविण आ. देसाई, सहायक कक्ष अधिकारी, महसूल विभाग यांच्या बदलीबाबत. 202609101703327707 10-09-2026 153 पीडीएफ फाईल
9 सामान्य प्रशासन विभाग सह सचिव पदावरील पदोन्नतीनंतरच्या पदस्थापनेत अंशत: बदल करण्याबाबत : श्रीमती रोहिणी प्रभाकर जाधव 202609101713019207 10-09-2026 131 पीडीएफ फाईल
10 सामान्य प्रशासन विभाग प्रतिनियुक्तीच्या पदावरून प्रत्यावर्तनानंतरच्या पदस्थापनेत अंशत: बदल :- श्री.निलेश मधुकर फाळके, उप सचिव 202609101714324107 10-09-2026 135 पीडीएफ फाईल