शासन निर्णय

(अंशतः सांकेतांक अनुमती उदा. YYYYMMDD)
Captcha (पडताळणी संकेतांक कोड)
Case Sensitive*
क्रमांकविभागाचे नावशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकआकार (KB)डाउनलोड
1 पर्यावरण विभाग जिल्हा पर्यावरण समितीच्या पुनर्रचनेबाबत.... 202511251228224804 25-11-2025 579 पीडीएफ फाईल
2 उद्योग, उर्जा व कामगार विभाग नादुरुस्त विद्युत रोहित्रे तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना अंतर्गत महावितरण कंपनीस सन 2025-26 मध्ये सहाय्यक अनुदानापोटी रू.390.00 कोटी निधी रोखीने वितरित करणेबाबत. (के-6, मुख्य लेखाशिर्ष-28012624) 202511251222208510 25-11-2025 152 पीडीएफ फाईल
3 विधी व न्याय विभाग प्रशासकीय मान्यता अंबाजोगाई, जि. बीड येथील न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाभोवती संरक्षक भिंत व इतर कामे करण्याबाबत. 202511251152411412 25-11-2025 574 पीडीएफ फाईल
4 नियोजन विभाग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून कुशल खर्च व साधन सामग्री करीता प्राप्त केंद्र निधी वितरण करणेबाबत... 202511251330238416 25-11-2025 151 पीडीएफ फाईल
5 नियोजन विभाग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाकडून कुशल खर्च व साधन सामग्री करीता प्राप्त केंद्र निधीच्या अनुषंगाने समरुप राज्य हिस्सा वितरीत करण्याबाबत... 202511251334085316 25-11-2025 151 पीडीएफ फाईल
6 सार्वजनिक आरोग्य विभाग राज्य कामगार विमा योजनेंतर्गत गट-अ व गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांची पदस्थापना तसेच बदलीबाबत नागरी सेवा मंडळाचे गठन करण्याबाबत 202511251120481417 25-11-2025 142 पीडीएफ फाईल
7 महसूल व वन विभाग राज्यातील मानव वन्यजीव संघर्षग्रस्त माकडे (Rhesus Macaque) /वानरे (Semnopithecus entellus) यांना बचावाकरीता पकडणे व अधिवासात सोडणे याकरिता कार्यप्रणाली सुनिश्चित करण्याबाबत. 202511251251328619 25-11-2025 487 पीडीएफ फाईल
8 सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग SNA-SPARSH कार्यपध्दतीच्या प्रयोजनार्थ केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत सर्व अभियानासाठी समन्वय अधिकारी तसेच एकल समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करण्याबाबत. 202511251256578122 25-11-2025 840 पीडीएफ फाईल
9 सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव घर घर संविधान या कार्यक्रमांतर्गत दि.२६ नोव्हेंबर, २०२५ ते दि. २६ जानेवारी, २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्याकरिता निधी उपलब्ध करून देणेबाबत.... 202511251336159522 25-11-2025 557 पीडीएफ फाईल
10 पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग दि. 01 डिसेंबर, 2025 रोजी देय होणाऱ्या आयुर्विमा महामंडळाच्या कर्जाच्या व्याजाची (ग्रामीण) परतफेड करण्यासाठी रोख अनुदान (लेखाशीर्ष 2215 1173) 202511251146330728 25-11-2025 150 पीडीएफ फाईल